"समभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो
खूणपताका: दृष्य संपादन: बदलले संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (Pywikibot 3.0-dev)
[[चित्र:Best share certificate.jpg|thumb|right|250px|"बाँबेबॉंबे इलेक्ट्रिक सप्लाय अँडॲंड ट्रामवेज कंपनी लिमिटेड" अर्थात "बेस्ट" या [[मुंबई]]तील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र]]
जनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) [[कंपनी]]च्या एकूण [[भांडवल|भांडवलाची]] रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना '''समभाग''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Actions'', [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Acciones'', [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]: ''Ações'', [[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Aktien'', [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Shares'' / ''Stocks'' , ''शेअर्स'' / ''स्टॉक'') किंवा '''शेअर''' असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची ''दर्शनी किंमत''<ref group = "श">दर्शनी किंमत (इंग्लिश: ''Face value'', ''फेस व्हॅल्यू'')</ref> म्हणतात. समभागाच्या मालकाला [[भागधारक]] <ref group = "श">भागधारक (इंग्लिश: ''ShareHolder'', ''शेअरहोल्डर'')</ref> म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी [[कंपनी]]च्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, १रु, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.
 
६३,६६५

संपादने