"सप्टेंबर ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[झिमरवाल्ड परिषद]] सुरू.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[बर्किना फासो]]च्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[स्पॅनिश गृहयुद्ध]]-[[लेन्स, स्पेन|लेन्स]] शहर [[फ्रांसिस्को फ्रँकोफ्रॅंको|फ्रँकोच्याफ्रॅंकोच्या]] ताब्यात.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[मिल्ने बेची लढाई]]-[[जपान]]च्या आरमाराने माघार घेतली.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बेल्जियम]], [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]] व [[लक्झेंबर्ग]] मिळून [[बेनेलक्स]] तयार झाले.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[अलिप्त राष्ट्रे|अलिप्त राष्ट्रांची]] [[अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद|पहिली परिषद]] [[बेलग्रेड]] येथे सुरू.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[ब्लॅक सप्टेंबर]] नावाने वावरणार्‍या [[पॅलेस्टाईन]]च्या अतिरेक्यांनी [[म्युनिक हत्याकांड]]-[[म्युनिक]]मधील [[ऑलिंपिक|ऑलिंपिक खेळात]] भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.