"सप्टेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
* [[इ.स. ६२२|६२२]] - [[मोहम्मद पैगंबर]]ने [[मक्का|मक्केहून]] [[मदिना]]ची [[हिजरत]] पूर्ण केली.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६६४|१६६४]] - [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]]ने [[न्यू ऍम्स्टरडॅम]] (आत्ताचे [[न्यू यॉर्क]]) [[इंग्लंड]]च्या हवाली केले.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४१|१८४१]] - [[ब्रुनेई]]ने [[सारावाक]] [[इंग्लंड]]च्या हवाली केले.
* [[इ.स. १८६९|१८६९]] - [[जे गूल्ड]] आणि [[जेम्स फिस्क]]ने संगनमत करून रचलेला [[सोने|सोन्याचा]] बाजार हस्तगत करण्याचा कट उधळून लावण्यासाठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[युलिसिस एस. ग्रँटग्रॅंट]]ने सरकारी तिजोरीतून सोने विकण्याचा हुकुम दिला. सोन्याचा भाव कोसळला.
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[महात्मा फुले]] यांनी पुणे येथे [[सत्यशोधक समाज | सत्यशोधक समाजाची]] स्थापना केली.
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[मोर्मोन]] चर्चने [[बहुपत्नीत्त्व|बहुपत्नीत्त्वाची]] प्रथा अमान्य केली.
ओळ २६:
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[हरिकेन रिटा]] हे चक्रीवादळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[टेक्सास]] राज्याच्या [[बोमॉँटबोमॉॅंट, टेक्सास|बोमॉँटबोमॉॅंट]] शहराजवळ समुद्रातून किनाऱ्यावर आले. या वादळाने बोमॉँटबोमॉॅंट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य [[लुईझियाना]]मध्ये अतोनात नुकसान केले.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७]] मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील [[जोहान्सबर्ग]] येथे झालेला अंतिम सामना [[महेंद्रसिंह धोणी]]च्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
* [[इ.स. २०१३|२०१३]] - [[पाकिस्तान]]च्या [[बलूचिस्तान]] प्रांतात [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.