"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तीक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते. <ref>http://indiankanoon.org/doc/1180351/ दिनांक ५ एप्रील २०१५ सायं १८-२५ वाजता संस्थळाची आवृत्ती जशी अभ्यासली</ref> एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.
==सुयोग्य दक्षता आणि काळजीचे घटक==
सुयोग्य म्हणजे रास्त, वाजवी. सयुक्तीक. सुयोग्य दक्षता आणि काळजी मध्ये अस्वाभाविक विश्वासांचा सहज स्विकार नसावा, लक्षपुर्वकता<ref>http://indiankanoon.org/doc/859435/ Harbhajan Singh vs State Of Punjab on 2 March, 1965 indiankanoon.org वर मजकुर ७ एप्रील २०१५ रोजी दुपारी १४ वाजून १२ मिनीटांनी जसा अभ्यासला </ref> असावी, निष्काळजीपणा नसावा, सत्या पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभिप्रेत असतो. भारतीय दंड संहितेनुसार निष्काळजीपणा असलेली चूक, प्रामाणिक असलीतरीही क्षम्य समजली जात नाही. तर जनरल क्लॉजेस ॲक्ट (महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्टचे कलम ३ व्याख्या २० मध्ये) कृती सद्भावनेची ठरण्यासाठी निष्काळजीपणा असो अथवा नसो प्रामाणिकता महत्वाचीमहत्त्वाची आहे.<ref>http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1904.01.pdf संस्थळ दुवा दिनांक ६ एप्रील २०१५ सकाळी १० वाजून ३० मिनीटांना जसा अभ्यासला</ref>
 
 
Codification, Macaulay and the Indian Penal Code: या ग्रंथातील (पृष्ठ क्रमांक ११५) मध्ये नमुद मतानुसार जनरल क्लॉजेस ॲक्टमेध्ये दिलेली गूड फेथची व्याख्या भारतीय दंड संहिता सोडता इतर सर्व कायद्यांना लागू होते. भारतीय न्यायालयांच्या निकालांच्या सर्वसाधारण् अभ्यासानुसार विश्वास रास्त आणि वाजवी असण्या पेक्षा तो किती प्रामाणिक आहे ह्यास अधीक महत्वमहत्त्व दिले जाते<ref>Codification, Macaulay and the Indian Penal Code: The Legacies and Modern Challenges of Criminal Law Reform (Google eBook) Professor Barry Wright, Professor Stanley Yeo, Dr Wing-Cheong Chan </ref> {{दुजोरा हवा}}.
 
रमण मित्तलयांच्या मतानुसार, आमेरिकी अथवा जर्मन काँट्रॅक्टकॉंट्रॅक्ट कायद्यांप्रमाणे भारतीय आणि इंग्लिश (ब्रिटीश) काँट्रॅक्टकॉंट्रॅक्ट ॲक्टच्या बाबतीत गूड फेथ तत्वाची सरळ उपलब्धता नाही, फ्री कंसेंट चे तत्व अप्रत्यक्षपणे अंशत: गूड फेथची काळजी घेते, पण भारतीय परिस्थितीत काही स्थितीत गूड फेथचा अभाव असलातरी काँट्रॅक्टकॉंट्रॅक्ट वैध राहू शकतो. <ref>https://books.google.co.in/books?id=qrCS5Zg7qeEC&lpg=PA33&dq=good%20faith%20in%20indian%20law&pg=PA33#v=onepage&q=good%20faith%20in%20indian%20law&f=false</ref>
 
==व्याख्या==
ओळ ३६:
मुद्दा ८१ मध्ये उधृत २३) (vi) In discerning as to whether a person has made fair use of copyrighted work, the standard employed ought to be that of a "fair minded" and "honest person". .....
 
पब्लिक इंटरेस्ट हा मुद्दा गुडफेथ सोबत कन्फ्युज होताना दिसतो मुद्दा ८१ मध्ये उधृत २६) (x) Public interest and what the interests the public need not be the same इथे पब्लिक इंटरेस्ट अंशत: विचारात घेतला आहे असे दिसते. ( हा मुद्दा महत्वाचामहत्त्वाचा आहे पण सोबतच) Rupendra Kashyap vs Jiwan Publishing House, 1996 (38) DRJ 81, या वेगळ्या न्यायलयीन निर्णय देताने ते न्यायालय म्हणते "Moreover, the law as to copyright in India is governed by a statute which does not provide for defence in the name of public interest. An infringement of copyright cannot be permitted merely because it is claimed to be in public interest to infringe a copyright."
 
मुद्दा ८२ ३०) {iii) ....... An infringement of copyright is in the nature of invasion of a right to property and therefore the '''intention of the infringer is irrelevant''', provided there is an infringement. (see paragraph 67 where the observation of Lord Cottenham in Bramwell Vs. Halcomb, 1836-3-My. And Crl 737-738 have been cited with approval)
ओळ ६५:
| २|| Jeffrey J.Diermeier & Anr vs State Of West Bengal & Anr [http://indiankanoon.org/doc/393035/ १(इंडियनकानून.ऑर्ग वर) || सर्वोच्च न्यायालय || on 14 May, 2010 || कलम ४९९ भारतीय दंड संहिता मध्ये नमुद विवीध अपवाद आणि अपवाद १०
|-
| ३|| Playboy Enterprises ... vs Mr Chaitanya Prabhu & Ors on Author:CORAM :HON'BLE MR. JUSTICE Rajiv Sahai Endlaw|| Delhi High Court || 21 April, 2009||निकालाच्या परिच्छेद ३ मध्ये defendant ने plaintif स्वत:स्वतः कॉपीराईट मालक नाही एवढा एकच आधार दिला आणि बहुतांश वेळा केस हिअरींग मध्ये अनुपस्थिती दर्शवली असावी पुढील प्रमाणे दावा केलेला नमुद दिसतो ....The defendants have otherwise contended that they have published the photographs in their magazines supplied to them by different photographers for valuable consideration.... असा उल्लेख दिसतो आहे. पण सेक्शन ७६ खाली गूडफेथच्या कलेमचा या दाव्यात उल्लेख आहे का नाही याचा उल्लेख निकालात दिसत नाही. अनुपस्थीतत डिफेंडंट केस हरलेला दिसतो || निकाल देताना मा. न्यायालय परिच्छेद ७ मध्ये म्हणते The defendants before paying consideration to the photographers ought to satisfy themselves of the rights of the persons selling the photographs to the defendants. If the defendants are lax in doing so, they ought to suffer for the same and cannot be heard to say that they have not infringed the copyright directly owing to the existence of an intermediary. या केसमध्ये गूड फेथचा आधार का घेतला गेला नाही याची कल्पना नाही इन एनी केस माननीय न्यायालयाने येथे फोटो विकणाऱ्याचे स्वत:चेस्वतःचे अधिकार डिफेंडंट ने न तपासणे याला lax म्हणजे ढिलेपणा म्हटले आहे आणि म्हणून परिणामही सोसलेच पाहीजेत अशी भूमीका घेतली आहे असे दिसते. <ref>http://indiankanoon.org/doc/35437797/</ref>
|-
| ४ || Sheo Ratan Upadhya vs Gopal Chandra Nepali And Anr. Author: M Beg Bench: M Beg [http://indiankanoon.org/doc/1649769/ इंडियाकानून.ऑर्ग] || Allahabad High Court||on 21 May, 1964 || उदाहरण