"सतीश धवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''सतिश धवन''' (२५ सप्टेंबर १९२०– ३ जानेवारी २००२) यान्चे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचेमहत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक [[विक्रम साराभाई]] यांच्यानंतर [[ISRO]] (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म [[श्रीनगर|श्रीनगरमधे]] झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.<br />
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - [[दूरसंचार उपग्रह]], IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.<br />
त्यांच्या स्मरणार्थ [[श्रीहरीकोटा]] येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे [[सतीश धवन अंतराळ केंद्र]] असे नामकरण करण्यात आले.
"https://mr.wikipedia.org/wiki/सतीश_धवन" पासून हुडकले