"संजीव कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २८:
}}
 
'''संजीव कुमार''' या नावाने प्रसिद्ध असलेला '''हरी जरीवाला''' (जन्म : [[सुरत]], ९ जुलै १९३८; मृत्यू : [[मुंबई]], ६ नोव्हेंबर१९८५) हा [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांमधील]] एक अभिनेता होता. इ.स. १९६० सालातील ''हम हिंदुस्तानी'' या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. [[आँधीऑंधी (चित्रपट)|आँधीऑंधी]], ''खिलौना'' (इ.स. १९७०), ''मनचली'' (इ.स. १९७५), ''[[शोले (चित्रपट)|शोले]]'' (इ.स. १९७५), ''अंगूर'' (इ.स. १९८१), ''नमकीन'' (इ.स. १९८२) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या.
 
== जीवन आणि पार्श्वभूमी ==