"शेतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
 
Dinu==शेतकऱ्यावर येणारी संकटे==
शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला [[दुष्काळ]], कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँकबॅंक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्या आहे
 
==शेतकऱ्यांचे मित्र==
ओळ १७:
 
==शरद जोशी==
[[शरद जोशी]] हे शॆतकऱ्यांचेशेतकऱ्यांचे सर्वश्रेष्ठ नेते होते.
 
==शेतकरी विषयावरील पुस्तके==
*[https://www.amhikastkar.in/ आम्ही कास्तकार]
*गारपीट (भारत दॆवगावकरदेवगावकर)
* चाळीस शतकांचे शेतकरी (डाॅ. जयंतराव पाटील)
* पाण्याशप्पथ (प्रदीप पुरंदरे)
* भारत समृद्ध शेती : गरीब शेतकरी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डाॅ रमाकांत पितळे; मराठी अनुवाद - संजीव रायपायले)
* मराठी शेतकरी (कृषी ॲप)
* महात्मा फुले आणि शॆतकरीशेतकरी चळवळ (डाॅ अशोक चौसाळकर)
* योद्धा शेतकरी ([[शरद जोशी]])
* [[शरद जोशी]] : शोध अस्वस्थ कल्लोळाचा (वसुंधरा काशीकर-भागवत)
ओळ ३२:
* शेतकरी जेव्हा जागा होतो (अभिमन्यू सूर्यवंशी)
* शेतकरी नावाचा माणूस (बाळासाहेब जगताप )
* शॆतकरीशेतकरी राजा (शंकर सखाराम)
* शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती (शरद जोशी)
* शेतकी मासिक (महाराष्ट्र सरकारचे मोफत प्रकाशन)
* शॆतकऱ्याचाशेतकऱ्याचा असूड (महात्मा फुले)
* शॆतकऱ्यांचीशेतकऱ्यांची आत्महत्या (वास्तव आणु उपाय) - लेखक : डाॅ संभाजी काळे, डाॅ. विलास खंदारे)
* शॆतकऱ्यांचीशेतकऱ्यांची राजकीय भूमिका (डाॅ. गिरधर पाटील)
* शेतकऱ्यांच्या 'मित्रां'वर डॉ. राजू कसंबे यांनी 'शेतातील पक्षी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
* शेतकऱ्यांचे स्वराज्य (लेखक - प्रबोधनकार ठाकरे)
"https://mr.wikipedia.org/wiki/शेतकरी" पासून हुडकले