"शीव पनवेल महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १७:
'''शीव पनवेल महामार्ग''' (Sion Panvel Highway) हा [[मुंबई महानगर क्षेत्र]]ामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. २५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग पूर्व-पश्चिम धावतो व [[मुंबई]] शहराला [[नवी मुंबई]] व [[पनवेल]] शहरांसोबत जोडतो. [[कळंबोली]] येथे हा महामार्ग [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग]]ासोबत जोडला गेला असल्यामुळे [[पुणे]] व दक्षिणेकडील सर्व शहरांना मुंबईसोबत जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याचसोबत पनवेलमार्गे [[कोकण]] व [[गोवा]] देखील ह्याच मार्गाने मुंबईसोबत जोडले गेले आहे. हा महामार्ग मुंबईच्या [[शीव]], [[चेंबूर]], [[अणुशक्ती नगर]], [[मानखुर्द]] तर नवी मुंबईच्या [[वाशी]], [[सानपाडा]], [[तुर्भे]], [[नेरूळ]], [[सी.बी.डी. बेलापूर]], [[खारघर]], [[कामोठे]] व कळंबोली ह्या उपनगरांना जोडतो.
 
महाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक असलेल्या शीव पनवेल महामार्गावरील वाहतूकीची कोंडी हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या मार्गाचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणकॉंक्रीटीकरण केले ज्यासाठी ₹ १७०० कोटी इतका प्रचंड खर्च आला. हा खर्च वसूल करण्यासाठी [[महाराष्ट्र शासन]]ाने येथे पथकर (टोल) आकारण्याचा निर्णय घेतला व ६ जानेवारी २०१५ पासून ह्या महामार्गावर [[मोटार वाहन|मोटार गाड्यांना]] एकेरी प्रवासासाठी ₹३० इतका टोल भरावा लागतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ibnlokmat.tv/archives/152723 |शीर्षक=खारघर टोलनाका सुरू होताच ट्रॅफिक जाम|publisher=MidDay |date= |accessdate=2015-05-04}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}