"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
एखाद्या व्यक्तीचे कपडे शिवण्यापूर्वी,त्या व्यक्तीची मापे घेतल्या जातात.त्यात उंची,घेर,बाही लांबी आदींचा समावेश असतो.ती मापे नोंदविल्या जातात.नंतर त्यानुसार कापड बेतल्या जाते.
==कापड बेतणे==
एका मोठ्या टेबलावर किंवा सपाट जागी कापड अंथरल्या जाते.त्यावर उंची,घेर आदी मापे उतरवून व शिलाई माया(मार्जिन) आदी गोष्टी जोडुन ते कापड मग कापल्या जाते.कापडाचे बेतण्यावर व कापण्यावरच कपड्याचा आकार ठरतो. एकदा कापलेले कापड मग जोडता येत नाही.म्हणून कापद वेतणे हा शिलाईचा महत्वाचामहत्त्वाचा टप्पा आहे.कापतांना कापडाची घडी असल्यास ते सरकु नये म्हणून त्यास टाचण्या लावण्याची पद्धत आहे.
 
==शिवणकाम==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले