"शिरूर तालुका (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३८:
* हिवरे
*वाबळेवाडी तालुका शिरूर शिक्रापूर पासून अडीच किमीवर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा *४,००० विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये* होते.
*जगातली तिसरी आणि भारतातील पहिली “झिरो एनर्जी स्कूल”* म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेला *बँकबॅंक ऑफ न्युयार्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येवून गेले.* हि शाळा जिल्हा परिषदेची शाळा पण या शाळेची वेटिंग लिस्ट लागते. या वर्षी वेटिंग लिस्टमध्ये चार हजार मुले होती. सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत.
 
कधीकाळी दोन पडक्या खोल्यामध्ये भरवण्यात येणारी हि शाळा आज जिल्हा परिषद शाळांसाठी *सर्वात मोठ्ठी रोल मॉडेल ठरलेय.*
ओळ १६९:
शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी झाले. तरिही खैरे सर आणि वारे सर असे दोनच शिक्षक विद्यार्थांना शिकवण्याच काम करत होते. सर्व इयत्तेच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी दोघांनी मिळून अभिनव अशा संकल्पना सुरू केल्या. दहा दहा विद्यार्थांचे गट तयार करुन त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय मित्र म्हणून देण्यात आले. छोटे प्रयोग करुन विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या.
 
शाळेची किर्ती सर्वदूर पोहचू लागल्यानंतर एक दिवस *बँकबॅंक ऑफ न्यूयार्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले.* त्यांनी शाळेला देणगी देण्याची भावना बोलून दाखवली. नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी असे विचारल्यानंतर वारे सरांनी त्यांना शाळेचे डिझाइन दाखवले. ते डिझाइन पसंत पडले. नव्याने शाळेची रचना करण्यात आली. *आतराष्ट्रीय दर्जाची* मिळतीजुळती अशी *झिरो एनर्जी स्कुल* ची निर्मीती करण्यात आली.
 
जपान आणि आयर्लेंड सोडल्यानंतर जगातली ही तिसरी शाळा ठरली.