"शिरीन इबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २९:
जगभरातील काही निरीक्षकांनी इबादी यांची नोबेल समितीने निवड केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. [[पोप जॉन पॉल दुसरा|पोप जॉन पॉल (दुसरे)]] मृत्यूशी झुंजत असल्यामुळे त्यांना शांती पुरस्कार दिला जाईल असा अंदाज केला जात होता. काही निरीक्षकांना इबादी यांची निवड राजकीय वाटत होती. कारण त्यांच्या बरोबर पुरस्कारासाठी लेच वालेसा [[लेख वावेंसा|Lech Wałęsa]] आणि [[मिखाईल गोर्बाचेव|मिखाईल गोर्बाचेव्ह]] यांची नावे होती. शिवाय, असेही सुचविले गेले की इबादी यांचे उपक्रम [[आल्फ्रेड नोबेल]] यांनी सुचवलेल्या उद्दिष्टांशी थेट संबंधित नाहीत.
 
इराण मध्ये इस्लामिक रिपब्लिकचे अधिकारी एकतर गप्प होते किंवा त्यांच्या निवडीबद्दल टीका करत होते. त्यांना इबादींची निवड पश्चिमराष्ट्रांचा अनुनय करणारी वाटत होती. इबादी यांनी पारितोषिक स्वीकारतांना केस झाकले नाहीत यावरूनही टीका झाली.<ref>{{स्रोत बातमी|last=Safa Haeri|access-date=9 June 2011|agency=Iran Press Service,}}</ref> IRNA अहवालामध्ये लिहिले आहे की नोबेल समितीच्या निर्णयानंतर मोजक्या ओळींमध्ये संध्याकाळच्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दिली आणि ईराणी मीडियाने वाट पाहत उशिराने बातमी दिली ती देखील रेडिओवर शेवटच्या बातम्यांमध्ये.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iran-press-service.com/articles_2003/Oct-2003/ebadi_wins_nobel_peace_101003.html}}</ref> सुधारणावादी अध्यक्ष [[मोहम्मद खातामी]] यांनी अधिकृतपणे अभिनंदन केले नाही. ते म्हणाले की वैज्ञानिक पुरस्कार अधिक महत्वाचेमहत्त्वाचे आहेत, शांती पुरस्कार "फार महत्वाचेमहत्त्वाचे नाहीत" आणि इबादी यांना हा पुरस्कार "पूर्णपणे राजकीय निकषांवर" देण्यात आला आहे.<ref name="news.bbc.co.uk">{{स्रोत बातमी|date=14 October 2003|access-date=9 June 2011|publisher=BBC News}}</ref>
 
== नोबेल पारितोषिकानंतर ==
ओळ ४९:
* Toleranzpreis Evangelischen Akademie der Tutzing, 2008
* पुरस्कार ग्लोबल संरक्षण, मानवी हक्क, [https://web.archive.org/web/20110723170028/http://www.internationalservice.org.uk/what_we_do/development_awareness/human_rights_awards/awards_2009/dr_shirin_ebadi.aspx आंतरराष्ट्रीय सेवा मानवी हक्क पुरस्कार], 2009
* वुल्फगँगवुल्फगॅंग Friedmann स्मृती पुरस्कार, कोलंबिया जर्नल Transnational कायदा, 2013
 
=== मानद पदव्या ===
ओळ ५६:
* डॉक्टर कायदे, ब्राऊन विद्यापीठ, 2004
* डॉक्टर कायदे, ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, 2004
* मानद डॉक्टरेट, मेरीलँडमेरीलॅंड विद्यापीठ, कॉलेज पार्क, 2004
* मानद डॉक्टरेट, टोरोंटो विद्यापीठ, 2004
* मानद डॉक्टरेट, सायमन फ्रेझर विद्यापीठ, 2004