"व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३६:
{{MedalSilver | [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ बीजिंग]] | [[२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस|दुहेरी]]}}
{{MedalBottom}}
'''व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल''' ({{lang-es|Virginia Ruano Pascual}}; जन्म: २१ सप्टेंबर १९७३) ही एक निवृत्त [[स्पेन|स्पॅनिश]] [[टेनिस]]पटू आहे. इ.स. १९९२ ते २०१० दरम्यान व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या पास्कालने दुहेरी टेनिसमध्ये प्रचंड यश मिळवले. तिने एकूण १० [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये]] दुहेरीमधील अजिंक्यपदे जिंकली ([[पाओला सुआरेझ]] सोबत ८ तर [[आना इसाबेल मेदिना गारिगेस]]सोबत २). तसेच तिने स्पेनच्या तोमास कार्बोनेलसोबत [[२००१ फ्रेंच ओपन]] स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद देखील मिळवले.
 
==बाह्य दुवे==