"व्हर्जिन अटलांटिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''व्हर्जिन अटलांटिक''' ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी आहे. [[इंग्लंड]]च्या दक्षिण भागातील [[क्रॉली, इंग्लंड|क्रॉली]] शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीचे मुख्य तळ [[लंडन हीथ्रो]], [[लंडन गॅटविक]] आणि [[मँचेस्टरमॅंचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ|मँचेस्टरमॅंचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर]] आहेत. येथून व्हर्जिन अटलांटिक जगातील मोठ्या शहरांना विमानसेवा पुरवते.
 
व्हर्जिन अटलांटिकची ५१% मालकी [[व्हर्जिन अटलांटिक लिमिटेड]] या वेगळ्या कंपनीकडे तर ४९% मालकी [[डेल्टा एर लाइन्स]]कडे आहे.