"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३६:
अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकऱ्या आणि तसे नियम आणि करार हेसुद्धा याच कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे झालेले आहेत.
 
बँकबॅंक, शिक्षक, प्राध्यापक, रेल्वे आणि सरकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा मोर्चा आजही लाल बावट्याच्या सावलीत निघतो. तो लाल बावटा लेनिनचा.
 
कोणताही भांडवलदार उद्योगपती आणि कोणतेही सरकार हे स्वतः होऊन स्वयंप्रेरणेने या गोष्टी करत नसते. हे सर्व लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी लढून मिळवले आहे. जगभर स्थापन झालेल्या कामगार संघटना, त्यांचे उद्देश, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे सरकार आणि इतर खाजगी उद्योगांशी होत असलेले करार याचा उद्गाता लेनिन होता.
 
काम्यनिस्टांच्या विरोधात असणाऱ्या भारतातील काँग्रेसकॉंग्रेस सरकारने पण सकारात्मक विचार करून यांतील बरीशी धोरणे राबवली होती. वेळोवेळी त्यात सुधारणाही केलेली होती. पण सुस्थापित झाल्यावर मध्यमवर्गाला आता या सर्व गोष्टींची गरज उरली नाही. माहिती घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही. ना लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सची ना मध्यममार्गी काँग्रेसचीकॉंग्रेसची. भारतात आता (२०१८ साली) फक्त मंदिरे, अध्यात्म, गौरवशाली संस्कृती वगैरे महत्त्वाच्या बाबी आहेत आणि डार्विन, आईनस्टाईन, न्यूटन हे भारतीय नाहीत म्हणून त्यांची 'ऐशी की तैशी' करणारे बुद्धिमान राज्यकर्ते आहेत.
 
अशा लेनिनचा भव्यापुतळा भारतातील त्रिपुरा राज्यातील बेलोनिया शहरातील उभारला होता. हा पुतळा ६ मार्च २०१८ रोजी भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी जेसीबीने उखडला आणि त्यांचे शीर वेगळे करून ते त्याचा फुटबॉल करून खेळले. त्यांच्या या कृत्याने लेनिन यांच्याबद्दलचा आदर आणि विश्‍वास तिळमात्रही कमी होणार नाही. उलट लेनिन जास्तीत जास्त देशवासीयांसमोर पोहोचतील, अशी शक्यता आहे. लेनिनला उखडून फेकले आणि या उन्मादाचे समर्थन केले तरी त्याआधी कामगारांचे फंड, भत्ते यांना पण काडी लावायला हवी होती, कारण ते लेनिनमुळेच मिळाले आहेत.