"नारेव नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बेलारूस आणि पोलंडमधील नदी
Content deleted Content added
नवीन
(काही फरक नाही)

०४:४६, ३० मार्च २०२० ची आवृत्ती

नारेव नदी ही बेलारुस आणि पोलंडमधून वाहणारी एक नदी आहे. ही व्हिस्चुला नदीची उपनदी आहे.

पश्चिम बेलारुसमधील झिकी बाग्नोजवळ उगम पावून ही नदी पश्चिमेस वाहते व पोलंडमध्ये बग नदीस मिळून पुढे व्हिस्चुला नदीला मिळते.

२३ ऑगस्ट, १९३९ रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी झालेल्या मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करारानुसार पोलंडचे विभाजन नारेव तसेच बग, व्हिस्चुला आणि सान नद्यांना सीमारेषा धरुन केले गेले होते. २८ सप्टेंबरपर्यंत सोवियेत सैन्याने पोलंडमध्ये घुसून नारेव नदीच्या तीरापर्यंत आपले वर्चस्व बसविले होते.