"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''व्यंकटेश दिगंबर माडगूळकर''' ([[एप्रिल ५]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑगस्ट २७]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]] आणि [[चित्रकार]] होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह [[चित्रपट|चित्रपटांसाठी]] पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊताहोता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
 
व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार [[ग.दि. माडगूळकर]] यांचे हे धाकटे बंधू होत.
ओळ ८७:
* वावटळ (कादंबरी) :
* वाळूचा किल्ला
* व्यंकटेश माडगूळकर यांची कथा : माणदेशी व्यक्ती व गावाकडचे किस्से, आत्मवृत्तपर व त्याचबरोबर स्वत:च्यास्वतःच्या लेखनावरील, निसर्गपर व जनावरांसंबंधीच्या, शिकारीच्या, शेतकर्‍याच्या, भुताखेताच्या, तमासगिरांच्या, स्त्रीजीवनावर, शहरी समस्येच्या - अशा सर्व धर्तीच्या निवडक २५ कथांचा संग्रह (संपादक - अरविंद गोखले)
* सती (नाटक)
* [[सत्तांतर]] (कादंबरी)