"वेस्ट व्हर्जिनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३५:
'''वेस्ट व्हर्जिनिया''' ({{lang-en|West Virginia}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले वेस्ट व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३७व्या क्रमांकाचे राज्य आहे. ''माउंटन स्टेट'' ह्या टोपणनावानुसार ह्या राज्याचा सर्व भाग [[ॲपलेशियन पर्वतरांग]]ांमध्ये वसला आहे.
 
वेस्ट व्हर्जिनियाच्या पूर्वेला [[मेरीलँडमेरीलॅंड]], आग्नेयेला [[व्हर्जिनिया]], ईशान्येला [[पेनसिल्व्हेनिया]], वायव्येला [[ओहायो]] व नैऋत्येला [[केंटकी]] ही राज्ये आहेत. [[चार्लस्टन, वेस्ट व्हर्जिनिया|चार्लस्टन]] ही वेस्ट व्हर्जिनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
खनिज द्रव्ये हा वेस्ट व्हर्जिनियाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा स्रोत आहे. [[कोळसा]] उत्पादन व कोळसा वापरून [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|वीजनिर्मिती]]मध्ये वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.