"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''वीणा चिटको''' ([[१४ ऑगस्ट]], [[इ.स. १९३५]] - [[१९ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत:स्वतः लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक होत्या.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव (उर्फ मास्तर कृष्णराव) फुलंब्रीकर यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना लहानपणी गायला मिळत असे. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेल्या बुद्ध वंदना मधील कोरसमध्येदेखील त्या गायल्या आहेत.