"विषुववृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 107 langlinks, now provided by Wikidata on d:Q23538
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
[[चित्र:Equator sign kenya.jpg|right|thumb|200px|विषुववृत्त असे रस्त्याच्या कडेला दर्शविल्याचे बऱ्याच वेळा टूरिस्ट जागांमध्ये आढळून येते.]]
 
पृथ्वीच्या [[पृथ्वीचे परिवलन|स्वत:भोवतीस्वतःभोवती फिरण्याच्या]] अक्षास ([[आस]]), [[काटकोन]] करून असलेले आणि उत्तर व दक्षिण [[धृव]]ापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे '''विषुववृत्त''' होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश [[अक्षवृत्त]]. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे [[उत्तर गोलार्ध]] व [[दक्षिण गोलार्ध]] असे विभाजन होते.
 
विषुववृत्ताची लांबी साधारणपणे ४०,०७५.० [[किलोमीटर]] अथवा २४,९०१.५ मैल एवढी आहे. विषुववृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद [[सूर्योदय]] आणि [[सूर्यास्त]] होतो. तसेच विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र [[ऋतू]]प्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.