"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २५:
 
== उपचार ==
प्रतिजैविकांचा वापर टायफॉइडवर परिणामकारक आहे. इ.स. २००० पासून सेप्रिअक्सोन आणि सिप्रोफ्लॉक्सिन ही दोन औषधे टायफॉइडवर दिली जात आहेत. सालमोनेला टायफीच्या वाहक व्यक्तीवर टायफॉइडची लक्षणे दिसत नसली तरी उपचार करण्याची गरज आहे. कारण बहुतेक वेळा वाहक व्यक्तीमुळे टायफॉइडचे नवे रुग्ण होण्याची प्रक्रिया सतत चाललेली असते. वाहक व्यक्ती शोधून काढणे ही मोठी कौशल्याची बाब आहे. त्यासाठी एक किवा दोन औषधे चार ते सहा आठवडे वाहक व्यक्तीस द्यावी लागतात. अँपिसिलीनॲंपिसिलीन आणि अ‍ॅमॉक्सिसिलीन, अँपिसिलीनॲंपिसिलीन आणि प्रोबेनेसिड यांचे मिश्रण यासाठी दिले जाते. अनेकदा पित्ताशयामध्ये सालमोनेला संसर्ग झालेल्या वाहक व्यक्तीचे पित्ताशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. कारण दिलेली प्रतिजैविके पित्ताशयावर परिनामकारक ठरत नाहीत. रिफांपिन आणि ट्रायमिथेप्रिम सल्फामेथोक्सॅझोल उपचारामुळे पित्ताशयातील संसर्ग दूर होतो आणि पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नाही.
 
==आहार==
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले