"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६५:
* शेक्सपिअरच्या ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’ या शोकांतिकेपासूनच त्याला नवीन वाट सापडली असे म्हणता येते. कोवळ्या प्रेमाचे हृदयाला हात घालणारे, अत्यंत प्रभावी व उत्कट दर्शन, काव्यसौंदर्य आणि चटका लावणारा दैवदुर्विलास वर्णन करणारी कथा यामुळे हे नाटक अत्यंत लोकप्रिय ठरले. या नाटकाचा प्रभाव एवढा होता, की काही काळानंतर लोक रोमिओ व ज्युलिएट या खऱ्या व्यक्ती आहेत असेच समजू लागले, आणि आजही समजतात.
* १५९९च्या सुमारास शेक्सपिअरने लिहिलेली आणखी एक श्रेष्ठ शोकांतिका ‘ज्युलियस सीझर’ ही आहे. नायकाच्या मनातील आंतरिक संघार्षांतच शोकात्मिकेचे बीजारोपण होते हे तत्त्व शेक्सपिअरने याच नाटकात प्रथम मांडले व नंतर त्याचा विस्तार अनेक नाटकांतून केला. ब्रूट्सच्या मनात मित्रप्रेम मोठे की स्वातंत्र्यप्रेम हा संघर्ष निकराला आला होता. यातूनच नाटकामधील पुढील शोकांतिका घडली.
* ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘अ‍ॅन्टनी ॲन्ड क्लिओपाट्रा’ या नाटकांतून शॆक्सपिअरच्याशेक्सपिअरच्या प्रतिभेचे अत्युच्च दर्शन घडते. १६०१ ते १६०८ या दरम्यान लिहिलेल्या या शोकांतिका एकाहून एक अधिक भीषण व यातनांचे वर्णन करणाऱ्या आहेत. विश्वासघात, कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांचे विकराल दर्शन त्याने या नाटकांतून घडविले आहे. पण त्याबरोबर श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्युचिंतन यांचाही नाटककाराने येथे सूक्ष्म विचार केला आहे असे जाणवते.
 
==नाटके==
ओळ १२१:
* मोबी डिक (हर्मन मेल्व्हिल)
* लव्ह इन वाइल्डनेस (अमांडा क्रेग)
* वाईज चिल्ड्रन (अँजेलाॲंजेला कार्टर)
 
==शेक्सपिअरच्या नाटकांवरून बनलेले चित्रपट==
ओळ २९५:
** ९. विल्यम शेक्सपिअरकृत हॅम्लेट ([[प्रभाकर देशपांडे]])
** १०. शेक्सपियरचे हॅम्लेट (शेक्सपिअरच्या नाटकाची दोन अंंकी मराठी संक्षिप्त रंगावृत्ती)
**११. [[झी मराठी]] प्रस्तुत हँम्लेटहॅंम्लेट (रूपांतरकार-नाना जोग) (सन २०१८)
**१२. हॅम्लेट ([[गोविंद वासुदेव कानिटकर]])
 
ओळ ३१२:
* अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्फ्थ नाईट, मच अ डू अबाऊट नथिंग, अ मिडसमर नाइट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एरर्स, टेमिंग ऑफ द श्ऱ्यू, द मर्चंट ऑफ व्हेनिस.
;खंड ३ : सात नाटके - <br/>
* ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अ‍ॅन्ड क्रेसिडा, द मेरी वाईव्ह्ज ऑफ विंडसर, लव्ह्ज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना, टायटस अँड्रॉनिकसॲंड्रॉनिकस
;खंड ४ : आठ नाटके -<br/>
* टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलाईन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द विंटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, किंग हेन्‍री द एड्थ.
ओळ ३३८:
* शेक्सपिअरची सुनीते ([[परशुराम देशपांडे]])
* शेक्सपिअरच्या देशातील कवी (राजेश हेंद्रे)
* शेक्सपिअरच्या कथा (चार्ल्स आणि मेरी लँबलॅंब)
* समग्र शेक्सपीअर : तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा (डॉ. आनंद पाटील - (गोवा विद्यापीठ)