"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
| मृत्युस्थान = [[चेन्नई]]
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ1 = १ नोव्हेंबर, इ.स. २००४
ओळ २३:
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]
}}
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट [[इ.स. २०१२]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] ते १६ जानेवारी, [[इ.स. २००३]] व १ नोव्हेंबर, [[इ.स. २००४]] ते ४ डिसेंबर, [[इ.स. २००८]] या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] हा त्यांचा पुत्र आहे.
 
==कारकीर्द ==
विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले.
तुळजापूर च्या तुळजाभवानी देवी वर त्यांची खूप श्रद्धा होती आणि तुळजापूर चे तत्कालीन आमदार कै.साहेबराव हंगरगेकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
युवक काँग्रेसचेकॉंग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचेबॅंकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
 
इ.स. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेसचेकॉंग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
 
१३ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ला विलासराव पहिल्यांदा आणि इ.स. २००४ च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण इ.स. २००८ साली मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.
ओळ ४९:
 
==पराभव ==
इ.स. १९९५ साली [[शिवाजीराव कव्हेकर]] यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या बाहेर जाऊन [[शिवसेना|शिवसेनेच्या]] मदतीने [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] येण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला होता. पण पुढे दोनच वर्षात ९५ हजार मतांच्या फरकाने निवडून येऊन ते [[मुख्यमंत्री]] झाले.
 
== आरोप आणि ताशेरे==