"विजय वडेट्टीवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(Filled in 3 bare reference(s) with reFill 2)
छो (Pywikibot 3.0-dev)
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| शिक्षण =
| इतरपक्ष =
 
 
'''विजय वडेट्टीवार''' हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]च्या तिकिटावर [[ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ]]ातून ते निवडून आले आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-50944457|title=उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती|date=5 जाने, 2020|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref>
 
==संदर्भ==
 
{{DEFAULTSORT:वडेट्टीवार, विजय}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
६३,६६५

संपादने