"वासुदेव श्रीपाद बेलवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
''कॅप्टन'' '''वासुदेव श्रीपाद [[बेलवलकर]]''' (जन्म : येरवडा-पुणॆपुणे, १८ फेब्रुवारी १९११; मृत्यू : २९ जून २०००) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार होते. पेशाने ते [[भारतीय भूदल|भारतीय भूदलात]] ''कॅप्टन'' होते.
 
बेलवलकरांनी [[रॉयल एअरफोर्स]], अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.