"वाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''वाळू''' हा दीर्घकालीन नैसर्गिक प्रक्रियेने तयार होणारा [[पर्यावरण]]ातील एक महत्वाचामहत्त्वाचा घटक आहे. [[पाणी|पाण्याच्या]] प्रवाहामुळे [[खडक]]ाच्या घर्षणातून बारीक बारीक तुकडे होण्याची प्रक्रिया [[नदी]]मध्ये सतत सुरु असते. वाळूच्या कणांचा आकार ०.०६२५ मिमी ते २ मिमी [[व्यास]] या दरम्यान असतो. वाळूचा समावेश भारतात 'गौण [[खनिज]]' या वर्गात केला जातो. याच्या वापरासाठी वेगवेगळे नियम व कायदे केले गेले आहेत.
 
[[चित्र:PismoBeachSand.JPG|इवलेसे|उजवे|कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनार्‍यावरील वाळू]]
ओळ ११:
 
== उपयोग ==
# [[शेती]] - [[माती]] बरोबरच वाळूचे प्रमाण काहि पिकांसाठी अत्यंत महत्वाचेमहत्त्वाचे असते. नर्सरी/रोप वाटिकेमध्ये वाळू वापरली जाते.
# [[बांधकाम]] - या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नदीतून उपसा करून वाळू वापरली जाते.
# उद्योग - फौंडरी या [[धातू]]उद्योग क्षेत्रात साचे उत्पादनातही विशिष्ठ प्रकारची वाळू वापरली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/वाळू" पासून हुडकले