"वालोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
'''वालोनी''' ([[वालून भाषा|वालून]]: Walonreye, {{lang-fr|Wallonie}}, {{lang-de|Wallonie}}, [[डच भाषा|डच]]: {{ध्वनी-मदतीविना|Nl-Wallonië.ogg|''Wallonië''}}) हा [[बेल्जियम]] देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिण भागातील हा प्रदेश मुख्यतः [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषिक]] आहे. बेल्जियमच्या एकुण क्षेत्रफळाचा ५५ टक्के भाग वालोनी प्रदेशाने व्यापला आहे व एकुण लोकसंख्येच्या ३३ टक्के जनता येथे वसलेली आहे.
 
[[नामुर]] हे वालोनीचे प्रशासकीय मुख्यालय असून [[चार्लेरॉय]], [[लीज]], [[माँसमॉंस]] ही येथील मोठी शहरे आहेत. उत्तरेकडील [[डच भाषा|डच भाषिक]] [[फ्लांडर्स]] प्रदेशाच्या तुलनेत वालोनीची अर्थव्यवस्था बरीच कमकुवत आहे. वाढती बेरोजगारी व ढासळते दरडोई उत्पन्न ह्यांमुळे येथील व फ्लांडर्समधील जनतेमधील दरी वाढत चालली आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वालोनी" पासून हुडकले