"लिव्हरपूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
'''लिव्हरपूल''' ({{lang-en|Liverpool}} हे [[इंग्लंड]]च्या [[मर्सीसाइड]] ह्या काउंटीमधील [[महानगर]]ी बरो व इंग्लंडमधील एक प्रमुख [[शहर]] आहे. हे शहर [[मर्सी नदी]]च्या मुखाजवळ व [[आयरिश समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर वसले असून ते इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाच्या [[बंदर]]ांपैकी एक आहे. २०१२ साली ५.५२ लाख [[लोकसंख्या]] असलेले लिव्हरपूल इंग्लंडमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
लिव्हरपूल हे इंग्लंडमधील अनेक वैज्ञानिक शोधांचे मूळ आहे. [[औद्योगिक क्रांती]]ची सुरुवात येथूनच झाली. लिव्हरपूल ते [[मँचेस्टरमॅंचेस्टर]] ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक [[रेल्वे]] सेवा होती. जगातील सर्वात पहिला रेल्वे बोगदा लिव्हरपूलमध्ये खणला गेला होता.
 
[[पॉप संगीत]]ाची जागतिक राजधानी हा खिताब मिळालेले लिव्हरपूल [[द बीटल्स]] व इतर अनेक आघाडीच्या ब्रिटिश संगीतकारांचे जन्मस्थान होते. लिव्हरपूलमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी त्याला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत स्थान मिळाले आहे. सध्या लिव्हरपूल हे [[ब्रिटन]]मधील एक प्रगत शहर असून सेवा क्षेत्र, [[पर्यटन]] इत्यादी येथील प्रमुख उद्योग आहेत. २००८ साली लिव्हरपूल [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]चे शहर होते.