"लिंगभाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नवे प्रवाह: नवीन माहिती जोडली
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४५:
मग का बरे आपला सुशिक्षित समाज या लोकांना भावनिक आधार न देता, त्यांचा छळ करतो. सामाजिक मुख्य धारेत त्यांना का सामावून घेत नाही ? त्यांचा तिरस्कार करतो आणि त्यांना प्रत्येक सामाजिक, प्राथमिक आणि मानवीय सुविधेपासून दूर ठेवतो. सर्वांत गलिच्छ म्हणजे या तृतीयपंथी समुदायाचा वेशा व्यवसायासाठी वापर होतो आणि त्यांना त्या व्यवसायाकडे बळजबरीने ढकलले जाते. आता आपण म्हणाल की त्यांचे आचारण उचित नाही, असले लोक समाजात दुराचार आणि अश्लिलता पसरवतात, जबरदस्तीने पैसे वसूल करतात, अनाप-शनाप बोलतात, शिवीगाळ करतात, चोरी करतात आणि जर का आपण यांना पैसे दिले नाहीत तर चार चौघात अश्लिल इशारे आणि व्यवहार करतात. बरोबर आहे हे तृतीयपंथी नक्कीच असे वागतात.
 
पण आपण सुशिक्षित समाजाने आणि आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा पाठपुरावा करणाऱ्या समाजाने कधी शांतपणे या गोष्टींचा विचार किंवा आत्मचिंतन केले आहे काय? की, त्यांच्या असल्या वागण्याला जबाबदार कोण आहे? आपल्यासारखी ती पण माणसं असताना, त्यांना पण पोट असतांना, भावना असताना, स्वप्नं असताना, त्यांच्या पण जीवनात बऱ्याच महत्वाकांंक्षामहत्त्वाकांंक्षा असताना आपण त्यांना मूलभूत त्यांच्या मानवीय अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यांना रोजगार नाही, शिक्षण नाही, सन्मान नाही, समाजात त्यांना कुणीही मानवीय नजरेने बघत नाही. त्यां
 
===जात आणि लिंगभाव===
"https://mr.wikipedia.org/wiki/लिंगभाव" पासून हुडकले