"व्हॅली फोर्ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हा लेख साचा
पहिले वाक्य
ओळ १:
{{हा लेख|अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धदरम्यानची लश्करी छावणी|व्हॅली फोर्ज (निःसंदिग्धीकरण)}}
'''व्हॅली फोर्ज''' ही [[अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध|अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान]] [[खंडीय सेना|खंडीय सेनेचे]] एक मोठी छावणी होती. [[फिलाडेल्फिया]]पासून २९ किमी (१८ मैल) वायव्येस असलेल्या या छावणीत जनरल [[जॉर्ज वॉशिंग्टन]]ने आपले सैन्यासह डिसेंबर १७७७ ते जून १७७८ दरम्यान मुक्काम केला होता. १२,००० सैनिकांच्या या सैन्याने हा काळ हलाखीत घालवला. त्यांच्यापैकी अंदाजे २,००० सैनिक रोगराई आणि कुपोषणाला बळी पडले.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:पेनसिल्व्हेनियामधील शहरे]]
[[वर्ग:अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध]]
[[वर्ग:रिकामी पाने]]