"२०२० उन्हाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 121.105.202.170 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:सांगकाम्या अभिजीत|सांगकाम्या अभिज...
माहिती
ओळ १३:
| पुढील = २०२४
}}
'''२०२० उन्हाळी ऑलिंपिक''' ({{lang-ja|2020年夏季オリンピック}}) ही [[उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेची ३२वी आवृत्ती [[पूर्व आशिया]] खंडातील [[जपान]] देशामधील [[टोकियो]] ह्या शहरामध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट [[इ.स. २०२०|२०२०]] मध्ये खेळवण्यात येईलयेणार होती. २०२०च्या सुरुवातीस जगभर पसरलेल्या कोव्हिड-१९ रोगाच्या साथीमुळे ही स्पर्धा २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे.

७ सप्टेंबर २०१३ रोजी [[आर्जेन्टिना]]च्या [[बुएनोस आइरेस]] शहरात झालेल्या [[आय.ओ.सी.]]च्या १२५व्या अधिवेशनादरम्यान टोकियोची यजमान शहरपदी निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी [[इस्तंबूल]] व [[माद्रिद]] ही इतर शहरे देखील यजमानपदाच्या घोडदौडीत होती.
 
१९६४ सालानंतर टोकियोमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा दुसऱ्यांदा खेळवल्या जातील. दोनदा हा मान मिळणारे टोकियो हे [[आशिया]] खंडामधील पहिलेच शहर असेल.