"रेशीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
 
==कच्चे रेशीम सुतावरची प्रक्रिया दोन भागांत विभागली जाते==
१ [[ताणा]] म्हणजे उभा धागा किंवा कपड्यातील लांबीचा धागा - यात सिंगल ट्विस्टिंग, डबलिंग, डबल ट्विस्टिंग, सेटिंग, धागा हँकिंगहॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडिंग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.
 
२ [[बाणा]] म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, ट्विस्टिंग, सेटिंगग, हँकिंगहॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडडिंग, कांडी भरणे व कांडी धोट्यास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होऊन कापड तयार होते.
 
==रेशमी सुताचे वाईंडिंग==
ओळ २७:
'''सेटिंग :'''
 
रेशमाच्या धाग्यास पीळ दिल्यानंतर तो आखूड होऊ नये व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये ट्विस्टेड सुताचे ड्रम स्टँडवरस्टॅंडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने १५-२० मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.
 
'''हॅकिंग :'''
 
कच्च्या सुताप्रमाणे पक्क्या सुताच्या पुन्हा लड्या तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हँकहॅंक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हँकिंगहॅंकिंग व वाईंडिंग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लीचिंग करुन रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के ट्विस्टेड सूत यामध्ये ३-४ टक्के घट येते.
 
'''डिगमिंग व ब्लीचिंग :'''
"https://mr.wikipedia.org/wiki/रेशीम" पासून हुडकले