"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ३१:
}}
'''रिचर्ड फिलिप्स फाइनमन''' ([[मे ११]], [[इ.स. १९१८]] - [[फेब्रुवारी १५]], [[इ.स. १९८८]])एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या
आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या १३० भौतिकशास्त्रज्ञात १९९१ साली केलेल्या सर्वेक्षणात दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला.
ओळ ४१:
"ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे."
युद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषत: त्यांनी ॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या
"विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त"
त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले.
ओळ ४८:
=== प्रकाशित ग्रंथ ===
* आर. पी. फाइनमन, जे. हिब्स, ''पाथ इंटिग्रल्स
* आर. पी. फाइनमन, आर. लेटन, ''शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन!'' (आत्मचरित्र)
* आर. पी. फाइनमन, ''द मीनिंग ऑफ इट ऑल''
* ''द कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ'' (तत्वज्ञान)
* आर. पी. फाइनमन, आर. लेटन, ''व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक?'' (आत्मचरित्र)
* आर. पी. फाइनमन, आर. लेटन, एम.
==बाह्यदुवे==
|