"राहुल देव बर्मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''राहुलदेव बर्मन''' उर्फ '''आर. डी. बर्मन''' ([[२७ जून]] [[इ.स. १९३९]] - [[४ जानेवारी]] [[इ.स. १९९४]]) हे एक [[भारत]]ीय [[संगीत दिग्दर्शक]] होते. त्यांना [[बॉलिवूड]]मधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जातात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत:स्वतः काही गाणी देखील म्हटली. [[किशोर कुमार]] व [[आशा भोसले]] हे त्यांचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.
 
==बालपण आणि संगीत शिक्षण==