"राज बब्बर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५५:
 
==राजकीय कारकीर्द==
एप्रिल १९९४मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री [[मुलायमसिंग]] यांनी राज बब्बर यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनवले. पुढे सन १९९९मध्ये १३व्या व २००४ साली १४व्या लोकसभेत ते निवडून गेले. परंतु त्याकाळी बलशाली असलेल्या अमरसिंह या समाजवादी नेत्याशी जुळवून त्यांना घेता आले नाही. २००६ साली राज बब्बर यांनी समाजवादी पार्टी सोडली आणि ते २००८ साली काँग्रेसकॉंग्रेस पक्षात आले. २००९मध्ये राज बब्बर काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या तिकिटावर १५व्या लोकसभेत निवडून गेले व मार्च २०१५मध्ये ते परत राज्यसभेवर निवडले गेले. सध्या २०१८ साली ते उत्तर प्रदेश काँग्रेसचेकॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत.
 
==कौटुंबिक आयुष्य==
ओळ ६८:
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:१३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१४ वी लोकसभा सदस्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राज_बब्बर" पासून हुडकले