"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (Pywikibot 3.0-dev)
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
 
राकेश शर्मा पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसेजहॉंसे अच्छा हिंदोस्ताँहिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.
 
पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.
६३,६६५

संपादने