"रताळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
रताळ्यात पंधरा प्रकारची पोषकद्रव्ये असतात.
# त्यात नैसर्गिक साखर असते. ती मधूमेही रुग्णांसाठी फारच उपयुक्त असते जी शरीरात योग्य प्रकारे शोषल्या जाते. याने इन्सुलीनचा स्तर वाढतो.
# त्यात उच्च प्रकारचे तंतू (फायबर) असतात त्याने बद्धकोष्ठ व कोलोन कँसरलाकॅंसरला प्रतिबंध होतो.
# त्यातील द्रव्यांनी व्हिटॅमिन ए उत्पादित होते ते शरीरासाठी चांगले असते. ज्यांना श्वासासंबंधी त्रास आहे त्यांना हे फायदेशीर असते.विशेषतः जे धुम्रपान करतात त्यांनी रताळे खायलाच हवे.
# त्यात व्हिटॅमिन डी असते {{संदर्भ हवा}} जे दात हृदय हाडे व ज्यांना थॉयराईडची समस्या असेल यांच्यासाठी चांगले असते.
ओळ १९:
# त्यात प्रोटिन कार्बोहायड्रेट व एन्झाईम असतात. त्याने शरीराला योग्य पोषणमूल्य मिळते.
 
महत्वाचेमहत्त्वाचे: ज्याला कधीही ऑक्झिलेटने झालेल्या मूतखड्याचा त्रास झाला आहे त्याने ते खाण्यापूर्वी तज्नांचा सल्ला घ्यावा.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रताळे" पासून हुडकले