"मौद्रिक अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''चलनविषयक धोरण''' अशी प्रक्रिया आहे ज्याने देशातील आर्थिक प्राधिकरण जसे, सेंट्रल बँकबॅंक किंवा चलन बोर्ड, [[चलनवाढ]] नियंत्रित करते. या प्रक्रियेचा वापर अनेकदा [[चलनवाढ|महागाई दर]] किंवा व्याज दर लक्ष्य करण्यासाठी वापरला जातो, ज्यायोगे महागाई दर आणि चलन स्थैर्य आटोक्यात राखता येते.
 
चलनविषयक धोरणाचे अजून उद्दिष्टे म्हणजे आर्थिक वृद्धि आणि स्थिरता राखणे, नोकऱ्यांची उपलब्धता वाढवणे, आणि इतर देशांच्या चलनाशी तुलना कायम राखणे ही आहेत.