"मोहम्मद अझहरुद्दीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९८:
 
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}
मोहम्मद अझरुद्दीन एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू आहे. 1990 च्या दशकात त्यांनी 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. सन 2000 मध्ये कुप्रसिद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात फिक्सिंग झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.wisdenindia.com/cricket-news/ap-high-court-lifts-azharuddins-life-ban/34123|शीर्षक=AP High Court lifts Azharuddin’s life ban|date=2012-11-08|work=wisdenindia|access-date=2018-06-16|language=en-US}}</ref> 2009 मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://scroll.in/article/803242/mohammad-azharuddin-the-rise-and-fall-of-the-nawab-of-hyderabad|शीर्षक=Mohammad Azharuddin: The rise and fall of the Nawab of Hyderabad|last=Choudhury|first=Angikaar|work=Scroll.in|access-date=2018-06-16|language=en-US}}</ref>
== बालपण आणि शिक्षण ==
अझरुद्दीन यांचा जन्म हैदराबादमध्ये मोहम्मद अजीझुद्दीन आणि युसूफ सुलताना यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी ऑल सेंट हायस्कूल, हैदराबाद येथे शिक्षण घेतले आणि निजाम कॉलेज, उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.azhar.co/biography.html|शीर्षक=Biography of Azhar|work=azhar.co.in|access-date=12 May 2016}}.</ref>{{क्रम
ओळ ११५:
 
=== मॅच फिक्सिंग प्रकरण ===
2000 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अजहरुद्दीनवर आरोप ठेवण्यात आला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.rediff.com/cricket/2000/nov/01full26.htm|शीर्षक=The CBI Report in Full -- Part 26|work=[[Rediff.com]]|date=1 November 2000|access-date=21 December 2010}}</ref> मग दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हँसीहॅंसी कॉनेंज याने सूचित केले की, अझरुद्दीनने त्याचा सट्टेबाजांशी परिचय करून दिला होता .<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.rediff.com/cricket/2000/nov/01full25.htm#azza1|शीर्षक=The CBI Report, in full|work=[[Rediff]]|date=1 November 2000|access-date=21 December 2010}}</ref> आयसीसी आणि बीसीसीआयने अझरूद्दीनवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अहवालावर आधारित जीवनभर बंदी घातली.<ref>{{cite report|url=http://www.rediff.com/cricket/2000/nov/01full.htm|शीर्षक=Full text of the CBI report on cricket match-fixing and related malpractises, October 2000|publisher=[[Rediff]]|work=Central Bureau of Investigation, New Delhi|access-date=21 December 2010}}</ref> स्पॉट फिक्सिंगसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात येणारा तो पहिला खेळाडू होता.
 
8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष मोहोन्ता आणि कृष्णा मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने लादलेली बंदी मागे घेतली.<ref name="Wisden India" /><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/news/national/i-have-come-out-clean-and-proven-many-wrong/article4077225.ece|शीर्षक=Match fixing scandal|newspaper=[[The Hindu]]|date=8 November 2012|access-date=21 March 2015}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://sports.ndtv.com/cricket/news/199015-high-court-relief-for-mohammad-azharuddin|शीर्षक=Match fixing charges: Andhra court says life ban on Azharuddin illegal|date=8 November 2012|work=[[NDTV]]|access-date=21 March 2015}}</ref>
ओळ १२६:
 
== राजकीय कारकीर्द ==
19 फेब्रुवारी 2009 रोजी अझरुद्दीन औपचारिकपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षात सामील झाले होते. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली.
 
== कारकिर्दीची आकडेवारी ==