"मेनाकेम बेगिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
'''मेनाकेम बेगिन''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: יִצְחָק רַבִּין; १६ ऑगस्ट १९१३ - ९ मार्च १९९२) हा १९७७ ते १९८३ दरम्यान [[इस्रायल]] देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९७९ मध्ये बेगिनला [[इजिप्त]]च्या [[अन्वर अल सादात]] ह्याच्यासोबत [[नोबेल शांतता पुरस्कार]] मिळाला होता.
 
बेगिनचे शिक्षण [[पोलंड]]च्या [[वर्झावा]] येथे झाले. त्याचे वडील कट्टर ज्यू धर्मीय होते. तरूण वयात बेगिन स्वत:स्वतः अनेक ज्यू संस्थांमध्ये कार्यरत होता. वर्झावामध्ये बेगिनला वाढता [[ज्यूविरोध]] जाणवू लागला व त्याने अनेक [[ज्यू लोक|ज्यूंना]] बाहेर पडण्यात मदत केली. [[नाझी जर्मनी]]च्या पोलंडवरील आक्रमणानंतर त्याने वर्झावामधून पळ काढला व तो [[व्हिल्नियस]] शहरात पोचला. त्याच्या ज्यू धर्मप्रसारवादी कामांमुळे त्याला [[सोव्हियेत संघ]]ाने इ.स. १९४० मध्ये त्याला अटक केली व तुरुंगात डांबले. १९४२ मध्ये सुटकेनंतर पोलिश सैन्यातर्फे लढताना तो [[पॅलेस्टाईन]]मध्ये पोचला. त्याचे वडील, आई व भाऊ [[होलोकॉस्ट]]मध्ये मारले गेले. पॅलेस्टाइनमध्ये त्याने स्वतंत्र इस्रायल देशासाठी लढा दिला.