"मे २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २५:
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[डी.सी. कॉमिक्स]]ने [[बॅटमॅन]]ची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[ले पॅरेडिसची कत्तल]] - [[रॉयल नॉरफोक रेजिमेंट]]च्या ९९ सैनिकांच्या व्यक्तीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैनिकांनी त्यातील ९७ सैनिकांना ठार मारले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रँकलिनफ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट|रूझवेल्टने]] आणीबाणी जाहीर केली.
* १९४१ - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या [[बिस्मार्क (युद्धनौका)|बिस्मार्क]] या बलाढ्य युद्धनौकेला जलसमाधी. २,१०० खलाशी व सैनिक ठार.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[एफ.४ फँटमफॅंटम]] या विमानाचे प्रथम उड्डाण.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[तुर्कस्तान]]मध्ये लश्करी उठाव. [[:वर्ग:तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[सेलाल बयार]]ची उचलबांगडी.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[ऑस्ट्रेलिया]]ने स्थानिक [[ऍबोरिजिन]] लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_२७" पासून हुडकले