"मॅसेच्युसेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या (2))
छो (Pywikibot 3.0-dev)
'''कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स''' ({{lang-en|Commonwealth of Massachusetts}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Massachusetts.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेले मॅसेच्युसेट्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १४व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
मॅसेच्युसेट्सच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] असून उत्तरेला [[व्हरमाँटव्हरमॉंट]] व [[न्यू हॅम्पशायर]], दक्षिणेला [[कनेक्टिकट]] व [[र्‍होड आयलंड]] तर पश्चिमेला [[न्यू यॉर्क]] ही राज्ये आहेत. २०१० साली मॅसेच्युसेट्सची लोकसंख्या ६५,४७,६२९ इतकी होती व ह्यांमधील दोन तृतियांश रहिवासी [[बॉस्टन]] महानगर क्षेत्रामध्ये स्थायिक आहेत.
 
अमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली [[प्लिमथ, मॅसेच्युसेट्स|प्लिमथ]] ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी [[ब्रिटिश]] वसाहत होती. १६३६ साली उघडलेले [[हार्वर्ड विद्यापीठ]] हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या [[अमेरिकन क्रांती]]चे [[बॉस्टन]] हे सर्वात मोठे केंद्र होते.
६३,६६५

संपादने