"मार्च २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
* १८५७ - जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - झार अलेक्झांडर दुसर्‍याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
* [[इ.स. १८७७|१८७७]] - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी [[सॅम्युएल जे. टिल्डन]]ला मताधिक्य असूनही [[अमेरिकन काँग्रेसकॉंग्रेस]]ने [[रदरफोर्ड बी. हेस]]ला अध्यक्षपदी बसवले. .
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[कॉँन्स्टेन्टिनोपलचाकॉॅंन्स्टेन्टिनोपलचा करार]] स्वीकृत. [[इजिप्त|ईजिप्तने]] युद्ध वा शांतिकालात [[सुएझ कालवा|सुएझ कालव्यातून]] जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
 
=== विसावे शतक ===
ओळ २४:
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[मोरोक्को]]ला [[फ्रान्स|फ्रांसपासून]] स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[म्यानमार]]मध्ये लश्करी उठाव.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - फ्रांसच्या [[तुलु]] शहरात [[स्वनातीत प्रवासी विमान]] [[कॉँकॉर्डकॉॅंकॉर्ड]]ची पहिली चाचणी.
* १९६९ - [[उस्सुरी नदी]]च्या काठी [[चीन]] व [[सोवियेत संघ]]ाच्या सैन्यात चकमक.
* १९६९ -   जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
ओळ ३२:
* १९९१ - तामिळ वाघांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[उझबेकिस्तान]] व [[मोल्डाव्हिया]]चा [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[बारिंग्ज बँकचाबॅंकचा घोटाळा|बारिंग्ज बँकच्याबॅंकच्या घोटाळ्यात]] [[निक लीसम]]ला अटक.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[जॉन हॉवर्ड]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[गॅलेलिओ अंतराळनिरीक्षक]]ाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की [[गुरू ग्रह|गुरूच्या]] उपग्रह [[युरोपा]] वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
ओळ ३८:
=== एकविसावे शतक ===
 
* २००१ - बामियाँमध्यबामियॉंमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
 
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इराकवरील अमेरिकन आक्रमण]] - [[अल कायदा]]ने [[अशुरा]]चा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
ओळ ५३:
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[एडमुंड पीट]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[पोप पायस बारावा]].
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[चुड लँग्टनलॅंग्टन]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[डॉन टेलर]], [[:वर्ग:न्यू झीलँडचेझीलॅंडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचाझीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]].
* १९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री '''शांता जोग'''
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[मिखाईल गोर्बाचेव्ह]], [[सोवियेत संघ]]ाचा [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
ओळ ६०:
* १९३२ - '''बसंत सिंह खालसा'''--राजनीतिज्ञ
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[अब्देलअझीझ बुटेफ्लिका]], [[अल्जीरिया]]चा [[:वर्ग:अल्जीरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[स्टु गिलेस्पी]], [[:वर्ग:न्यू झीलँडचेझीलॅंडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचाझीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[जॉन बॉन जोव्ही]], अमेरिकन रॉक संगीतकार.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[अँड्रुॲंड्रु स्ट्रॉस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[दर्शना गमागे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* १९७९ - [[जिम ट्राउटन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
ओळ ७५:
* [[इ.स. १७९१|१७९१]] - [[जॉन वेस्ली]], [[मेथोडिस्ट चर्च]]चा स्थापक.
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोमॉॅंटेनिग्रो]]चा राजा.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[डी.एच. लॉरेन्स]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
* १९४९ - प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी '''सरोजिनी नायडू'''
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२" पासून हुडकले