"माटा हारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''मार्गारेथा गीर्ट्रुइडा''' ''मार्ग्रीट'' '''मॅकलिऑड''' तथा '''माटा हारी''' (अन्य लेखनभेद - माताहारी) ([[७ ऑगस्ट]], [[इ.स. १८७६|१८७६]]:[[लीउवार्डेन]], [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]] - [[१५ ऑक्टोबर]], [[इ.स. १९१७|१९१७]]:[[व्हिन्सेनेस]], [[फ्रांस]]) ही डच नर्तिका होती. [[जर्मनी]]साठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धादरम्यान]] फ्रांसने तिला गोळ्या घालून ठार केले.
 
[[वर्ग:पहिले महायुद्ध]]
"https://mr.wikipedia.org/wiki/माटा_हारी" पासून हुडकले