"माँस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 59 langlinks, now provided by Wikidata on d:Q83407
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = माँसमॉंस
| स्थानिक = Mons {{fr icon}}<br />Bergen {{nl icon}} {{de icon}}
| चित्र = 070204 (90) Mons.JPG
ओळ २१:
|longd=3 |longm=57 |longs=0 |longEW=E
}}
'''माँसमॉंस''' ({{lang-fr|Mons}}; {{lang-nl|Bergen}}) ही [[बेल्जियम]] देशामधील [[एनो]] ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात [[ब्रसेल्स]]पासून ७० किमी अंतरावर तर [[फ्रान्स]]च्या [[लील]]पासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे.
 
बेल्जियम व [[युरोप]]ाच्या इतिहासामध्ये माँसलामॉंसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतकात उल्लेखले गेलेले माँसमॉंस बाराव्या शतकादरम्यान भिंती बांधून बंदिस्त करण्यात आले. १२९५ साली माँसलामॉंसला एनो प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले. ८ एप्रिल १६९१ रोजी [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदाव्या लुईने]] माँसवरमॉंसवर आक्रमण केले. त्यानंतर अनेक वर्षे माँसचामॉंसचा ताबा [[फ्रान्स]], [[ऑस्ट्रिया]] व [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]] देशांकडे राहिला. १८१४ साली [[विल्यम पहिला, नेदरलँड्सनेदरलॅंड्स|पहिल्या विल्यमने]] माँसच्यामॉंसच्या भिंती अधिक बळकट केल्या, परंतु १८३० साली बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या भिंती पाडून टाकण्यात आल्या.
 
[[चेक प्रजासत्ताक]]ातील [[पेलजाईन]] ह्या शहरासोबत माँसचीमॉंसची २०१५ सालामधील [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]साठी निवड झाली आहे.
 
 
==बाह्य दुवे==
* [http://www.mons.be/ अधिकृत संकेतस्थळ] {{fr icon}}
* [http://www.loiseaulire.com/Hainaut/cam.html माँसचामॉंसचा इतिहास] {{fr icon}}
{{Commons|Mons|माँसमॉंस}}
 
[[वर्ग:बेल्जियममधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/माँस" पासून हुडकले