"माँतपेलिए" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Add : Image
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{करिता|अमेरिकेचे राज्य व्हरमाँटचीव्हरमॉंटची राजधानी|माँतपेलिएमॉंतपेलिए, व्हरमाँटव्हरमॉंट}}
{{माहितीचौकट शहर
| नाव = माँतपेलिएमॉंतपेलिए
| स्थानिक = Montpellier
| चित्र = Montpellier PhotoMontage 01.jpg
ओळ २३:
|longd = 3 |longm = 52 |longs = 38 |longEW = E
}}
'''माँतपेलिएमॉंतपेलिए''' ({{lang-fr|Montpellier}}; लेखनभेद: माँपेलियेमॉंपेलिये) ही [[फ्रान्स]]मधील [[लांगूदॉक-रोसियों]] ह्या प्रदेशाची राजधानी व फ्रान्समधील आठवे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात [[भूमध्य समुद्र]]ाच्या किनाऱ्यावर वसले असून [[मार्सेल]] व [[नीस]] खालोखाल भूमध्य किनाऱ्यावरील ते फ्रान्सचे तिसरे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६५ लाख होती.
 
[[लीग १]] ह्या फ्रान्सच्या सर्वोत्तम [[फुटबॉल]] लीगमध्ये खेळणारा [[माँपेलियेमॉंपेलिये एच.एस.सी.]] हा क्लब येथेच स्थित आहे. येथील ''स्ताद दे ला मोसाँमोसॉं'' ह्या स्टेडियममध्ये [[१९९८ फिफा विश्वचषक]]ामधील सामने खेळवले गेले होते.
 
==जुळी शहरे==
ओळ ४७:
* [http://us.montpellier.fr/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.montpellier-agglo.com/tam/ TAM – शहर वाहतूक]
{{Commons|Montpellier|माँतपेलिएमॉंतपेलिए}}
*{{wikivoyage|Montpellier|माँतपेलिएमॉंतपेलिए}}
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]