"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
(→‎महाराष्ट्रात घुसखोरी करणारे परप्रांतीय रोखणे आणि मराठी माणसाला संधी देणे: Maharashtr aapla aahe aani aaplach rahila pahije Aaj aaplya maharashtra war parprantiyanchi najar aahe tyana dhada shikwla pahije Marathi mawlyano jage wha maharaj punha janmala aale aahet......)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन :( रोमन लिपीत मराठी ? अमराठी मजकूर
छो (Pywikibot 3.0-dev)
===सर्वत्र मराठी आणि मराठी पाट्यांचाच आग्रह===
भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ह्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, हजारो जेलमध्ये गेले आणि मुंबईत १०६ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळं झालं आपल्या मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी.
त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वत:चास्वतःचा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला. ह्या कायद्याचे काटेकोर पालन व्हावे असा पक्षाचा कटाक्ष होता आणि आहे.
भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल.<ref name="राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=717|शीर्षक=राज ठाकरे यांचे पत्र दि. १४ जुलै, २००८}}</ref>
 
६३,६६५

संपादने