"मलेशिया एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
'''मलेशिया एअरलाइन्स''' ([[मलाय भाषा|मलाय]]: Sistem Penerbangan Malaysia) ही [[मलेशिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एअरलाइन्सचे मुख्यालय [[क्वालालंपूर]] महानगरामधील [[सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळ]]ावर असून [[क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा तिचा मुख्य [[विमानतळ]] आहे.
 
सुरवातीला मलेशिया एअरलाइन्स मलेशियन एअर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एयरलाइन्सचे ब्रँडेडब्रॅंडेड नाव मलेशिया एअर लाइन होते. ही एयरलाइन मुख्यतः [[क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावरुन आणि त्याच्या [[कोटा किनाबालू]] व कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवते. ही विमान कंपनी मलेशियाची ध्वजवाहक व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
 
मलेशिया एअर लाइनच्या [[फायरफ्लाय]] आणि [[मासविंग्ज]] ह्या दोन सहकारी एयर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एयर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एअर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्ज चे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.
ओळ ३१:
==मलेशियन एविएशन इतिहास==
सन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एयर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20110718005709/http:/www.wearnes.com/100/5.pdf|शीर्षक=मलेशिया एयरलाइन्सचे संस्थापक |प्रकाशक=
आर्कायीव.ऑर्ग.कॉम |दिनांक=१८जुलै २०११| प्राप्त दिनांक=}}</ref> आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जुन १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोर्‍या कलाँगकलॉंग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसर्‍या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसर्‍या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली.
 
==इतिहास==
ओळ ५६:
|[[जर्मनी]]||[[फ्रांकफुर्ट]] ([[फ्रांकफुर्ट विमानतळ]])
|-
|[[हाँगहॉंग काँगकॉंग]]||[[हाँगहॉंग काँगकॉंग]] ([[हाँगहॉंग काँगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]])
|-
|[[भारत]]||[[बंगळूर]] ([[बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[चेन्नई]] ([[चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[कोचिन]] ([[कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[हैदराबाद]] ([[राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[दिल्ली]] ([[इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]]), [[मुंबई]] ([[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]])
ओळ ७२:
|[[नेपाळ]]||[[काठमांडू]] ([[त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ]])
|-
|[[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]]||[[अ‍ॅम्स्टरडॅम]] ([[अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल]])
|-
|[[न्यू झीलंड]]||[[ऑकलंड]]
ओळ ८८:
|[[तैवान]]||[[ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ|तैपै]]
|-
|[[थायलंड]]||[[बँकॉकबॅंकॉक]] ([[सुवर्णभूमी विमानतळ]]), [[फुकेत]], क्राबी
|-
|[[तुर्कस्तान]]||[[इस्तंबूल अतातुर्क विमानतळ|इस्तंबूल]]
ओळ ९९:
|}
 
==ब्रॅंडिंग==
==ब्रँडिंग==
सन २०१३ पासून ही एयर लाइन “जर्निज आर मेड बाय पीपल यू ट्रव्हलं विथ” या स्लोगनचा वापर करू लागली. तरीसुद्दा विमान ३७० आणि १७ यांचे साठी “कीप फ्लाइंग,’ “फ्लाइंगहाय”, “बेटरटुमारो” या स्लोगनचा वापर केला. १ सप्टेंबर २०१५ रोजी जेव्हा या विमान कंपनी चे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा “टूडेइजहिअर” या स्लोगनचा वापर केला.
 
ओळ १११:
* गरुडा इंडोनेशिया
* रॉयलं बृनेरी एअर लाइन्स
* बँकॉकबॅंकॉक एअरवेज
* गल्फ एअर
* रॉयलं जोरडर्नियन
ओळ १३९:
 
==विमान संच==
एप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपे ची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एअरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/malaysia-airlines.html |शीर्षक=विमान संच माहिती - मलेशिया एअरलाइन्स |प्रकाशक=क्लियरट्रीप.कॉम |दिनांक=१० जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनी चा विमान चालविण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बँकिंगबॅंकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात.
 
==विमानांचा ताफा==