"मलयाळम भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २२:
| नकाशा = Countries where Malayalam is spoken.png
}}
'''मलयाळम''' किंवा '''मल्याळम/मलयाळं/मलयाळम्''' (मराठी नामभेद: '''मल्याळी भाषा''' ; मल्याळम: മലയാളം ; [[रोमन लिपी]]: ''Malayalam'') ही [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळातील]] चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाच्या]] २२ अधिकृत भाषांपैकी एक असून [[केरळ]] राज्यात व नजीकच्या [[लक्षद्वीप]] व [[पाँडिचेरीपॉंडिचेरी]] या केंद्रशासित प्रदेशांमध्ये ''राजभाषा'' आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे <ref name="एथ्नोलोग">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.ethnologue.org/show_language.asp?code=mal | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = एथ्नोलोग | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
== हेही पहा ==