"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
 
शाहतुराब हे सूफी धर्म प्रचारक होते. ते स्वतःस हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब हे सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले.
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला.<ref>{http://www.lokprabha.com/20110325/dastan.htm दास्ताँदास्तॉं ए दक्खान - धनंजय कुळकर्णी यांचा साप्ताहिक लोकप्रभा मधील लेख] दिनांक ६ जून २०१३ रात्रौ १२ वाजून ४५ मिनिटांनी जसा दिसला.</ref>
 
==गायनस्वरूपातील मनाचे श्लोक (आल्बम्स) - गायक/गायिका==