"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १४:
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[भारत]]
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| पती =
| पत्नी = गुरुशरण कौर
ओळ २९:
}}
 
डॉ.'''मनमोहन सिंह''' (मराठीत : '''मनमोहनसिंह''' ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) [[भारताचे पंतप्रधान|भारताचे पन्तप्रधान]] होते. हे १४वे पन्तप्रधान होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे सदस्य असून [[राज्यसभा|राज्यसभेत]] [[आसाम|आसामचे]] प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली [[पी.व्ही. नरसिंहराव]] मन्त्रिमण्डळात केन्द्रीय अर्थमन्त्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानन्तर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.{{संदर्भ हवा}}
 
== आरम्भिक जीवन ==
ओळ ३८:
* इ.स. १९६९-१९७१ - [[दिल्ली]] स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
* इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक.
* इ.स. १९८२ से १९८५ [[भारतीय रिझर्व बँकबॅंक|भारतीय रिझर्व्ह बँकेचेबॅंकेचे]] गव्हर्नर.
* इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]]ाचे उपाध्यक्ष.
* इ.स. १९९० से १९९१ - [[भारतीय]] पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
* इ.स. १९९१ - [[नरसिंह राव]] यांच्या नेतृत्वातील [[काँग्रेसकॉंग्रेस]] सरकारमध्ये अर्थमन्त्री.
* इ.स. १९९१ – [[आसाम]]मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
* इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी [[राज्यसभा]] सदस्य
ओळ ४९:
* इ.स. २००४ – भारताचे पन्तप्रधान
 
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी|आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि [[आशियायी विकास बँकबॅंक]] यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.{{संदर्भ हवा}}
 
पहा : [[भारताचे अर्थमंत्री|भारताचे अर्थमन्त्री]]
ओळ ६१:
 
==चित्रपट==
* दि ॲक्सिडेण्टल प्राईम मिनिस्टर (हिन्दी, दिग्दर्शक : विजय गुट्टे){{संदर्भ हवा}} : या चित्रपटात [[अनुपम खेर]] यांनी मनमोहनसिंहांची भूमिका केली आहे. ह्या सिनेमात काँग्रेसवरकॉंग्रेसवर आणि गान्धी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेसकॉंग्रेस पक्षाने विरोध केला होता.
 
काँग्रेसचेकॉंग्रेसचे युवा नेते सत्यजित ताम्बे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, परन्तु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला.
 
 
ओळ ७८:
{{क्रम-पुढील|पुढील=[[जसवंत सिंग]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[डॉ. आय.जी. पटेल]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[रिझर्व बँकेच्याबॅंकेच्या गव्हर्नरांची यादी|रिझर्व बँकेचेबॅंकेचे गव्हर्नर]]|वर्ष=[[जानेवारी १५]], [[इ.स. १९८५]]-[[फेब्रुवारी ४]], [[इ.स. १९८५]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[अमिताव घोष]]}}
{{क्रम-शेवट}}
ओळ ८९:
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
[[वर्ग:भारतीय रिझर्व बँकेचेबॅंकेचे गव्हर्नर]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:राज्यसभेतील विरोधीपक्षनेते]]